CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pune, Latest Marathi News
बदल व्हावा अशा इच्छेने कार्यरत झालेले पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यामुळे थंड झाले, मात्र आता पुणे शहरात निरीक्षक येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे ...
कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ...
पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे चौकात यापूर्वी अनेक अपघात झाले असून येथे छोटा उड्डाणपूल करावा अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे ...
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे ...
शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली. ...
संबंधित संशयित वकील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...
शहरातील बहुतांश सांडपाणी प्रकल्पांतील पाण्यात मे महिन्यापासून या विषाणूचे अंश मोठ्या संख्येने आढळून येत आहेत ...
अपघातात दीर गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे ...