CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pune, Latest Marathi News
काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा समस्त बारामतीकरांनी दिला आहे. ...
कौटुंबिक न्यायालयाने पत्नीस १ लाख रुपयांची अंतरिम पोटगी देण्यास नकार दिला. ...
दोन मित्रांसह बोपदेव घाटात गुरुवारी सकाळी फिरायला गेला होता. तेव्हा तेथे कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस शिपाई विक्रम आणि त्याचा मित्र केदार हे दोघे दाखल झाले. ...
पतीने जर दीड लाख रुपये पोटगीची रक्कम भरली तर त्याची शिक्षा कमी केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ...
राज्यभरात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळण्याची घटना घडली. ...
युती होणार असल्याची चर्चा म्हणजे नुसत्या वावड्या असल्याचे खैरे म्हणाले. ...
- तीन खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. ...
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील जगतापनगरमध्ये ११ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी सातच्या सुमारास एका रिक्षात विधवा महिला असल्याचे दिसून आले. ...