Who is IPS Bhagyashree Navtake: भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या तपास अधिकारी असलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरोधातच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ...
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे. ...