प्रशासनाकडून वारंवार अावाहन करुनही अनेक उत्साही तरुण खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरत असून रविवारी तरुणांच्या एका गटाने थेट पाण्यातच अापल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. ...
एका रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी येथील शेलार घाट परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. ...
सोशल माध्यमांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेल्या तरुणाईला वाचनाची गोडी जेमतेम राहीली असताना दुसरीकडे लहान मुलांना पुस्तकाच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या जगाची सफर घडवून आणण्याचे काम ’’पुस्तक काका’’ करीत आहेत. ...
कधी इमारत कोसळते आणि १०-२० जणांचे जीव जातात, कधी रस्त्यावरील खड्यांमुळे लोकांचा जीव जातो यात कमी होती ती होर्डिंग पडण्याची. ती कसर पुण्याने भरुन काढली. शुक्रवारी एक होर्डिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. ...