मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे. ...
सायन्स पार्कच्या साय-टेक सूर्या साैरदिवे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक अादिवासी वाड्या व वस्त्यांवर जिथे विद्युत पुरवठा करणे शक्य नाही अशा कुटुंबांना साैरदिवे देण्याचा प्रकल्प रविवारी राबविण्यात अाला. ...
शहरात जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लुची लक्षणे असलेल्या रुग्णांची रीघ सुरूच आहे.एकुण मृतांपैकी २५ जण राज्याच्या विविध भागातील आहे. ...
‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. ...