लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कौतुकने पटकाविला मुळशी सेना चषक : मुन्ना झुंजुरकेवर ५-० ने मात करत पटकावली चांदीची गदा - Marathi News | Kautuk won the Mulshi Sena Trophy : beat Muna Jhunjurke to 5-0 to & win silver mace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकने पटकाविला मुळशी सेना चषक : मुन्ना झुंजुरकेवर ५-० ने मात करत पटकावली चांदीची गदा

पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. ...

बारामतीत रंगणार दोन दिवस महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा - Marathi News | In the Baramati region, the inter state-level drama competition by Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत रंगणार दोन दिवस महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.  ...

अस्वस्थतेतून मिळते नवीन ऊर्जा : श्रीपाल सबनीस; पुण्यात ‘अस्वस्थ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन - Marathi News | New energy coming from discomfort: Shripal Sabnis; Publication of 'Aswastha' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वस्थतेतून मिळते नवीन ऊर्जा : श्रीपाल सबनीस; पुण्यात ‘अस्वस्थ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

परिस्थिती आणि संघर्ष हे समीकरण सोबतीला असताना केलेले लेखन रसिकांना अस्वस्थतेतूनही नवीन ऊर्जा मिळवून देते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  ...

अनुभवल्या गडकरी यांच्या साहित्यछटा : श्री राम गणेशाय नम:; विविध साहित्यप्रकार सादर - Marathi News | Experience Gadkari's Literature: Shri Ram Ganeshaya Namah; Various literature types presented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुभवल्या गडकरी यांच्या साहित्यछटा : श्री राम गणेशाय नम:; विविध साहित्यप्रकार सादर

भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत ‘राम गणेशाय नम:’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

‘शिवनेरी’च्या डिकीदरवाजाचा फटका बसून दोघांचा मृत्यू   - Marathi News |  Shivnarei's Dikidarajaja suffered a death and died of both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिवनेरी’च्या डिकीदरवाजाचा फटका बसून दोघांचा मृत्यू  

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसच्या डीकीचा दरवाजा व्यवस्थित न लावला गेल्याने त्याचा फटका बसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री फुगेवाडी येथे जुना पुणे-मुंबई रस्त्य ...

पुणे महापालिका : टीडीआरचे २० वर्षांपासून आॅडिटच नाही - Marathi News | Pune Municipal Corporation: TDR has not been addicted for 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका : टीडीआरचे २० वर्षांपासून आॅडिटच नाही

महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) विकसकांना दिले जाते. परंतु गेल्या वीस वर्षांत या टीडीआरचे लेखापरीक्षणच (आॅडिट) झाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...

अडीच एकर भूखंड चर्चेविनाच मूळ मालकाला, भाजपा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा रस - Marathi News |  The interest of senior leaders, BJP, NCP leaders, without the discussion of two and a half acres of land, is not discussed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच एकर भूखंड चर्चेविनाच मूळ मालकाला, भाजपा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा रस

सिंहगड रस्त्यावरील पर्वतीलगतचा अडीच एकरांचा भूखंड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व विरोधातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनाचर्चा, विनावाद मूळ मालकाला परत करण्याचा ठराव मंजूर केला. ...

‘अभिजात’वरून श्रेयाचा वाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुढाकार - Marathi News |  Debate on 'Abhishek', initiative from Maharashtra Sahitya Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अभिजात’वरून श्रेयाचा वाद, महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुढाकार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असताना, साहित्य महामंडळाला मात्र आंदोलनाचे वावडे असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. ‘अभिजात’च्या दर्जाचे श्रेय विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेच्या पारड्यात पडू नय ...