चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ...
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा मानाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा प्रथमच पुणे शहरातील मध्यवर्ती असलेला पेठांचा भाग ओलांडून मुकुंदनगर येथे होणार आहे. ...
काश्मीरसाठी पॅकेज टूरचे बुकिंग घेऊन प्रत्यक्षात विमानाची तिकिटे बुक न करता तसेच सहलीला न नेता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ...
लोखंडी सांगाड्यावर तयार केलेले जाहीरात फलक शहरातील चौकांमध्ये, मोठ्या रस्त्यांवरच्या उंच इमारतींवर हजारोंच्या संख्येने दिसत असतानाही आकाशचिन्ह विभाग त्यांच्या या अधिकृत आकडेवारीपासून हलायला तयार नाही. ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़. ...