कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला. ...
हवाई दलाच्या एन ३२ विमानातून तब्बल ८ हजार तसेच १२०० फुटावरून उडी मारत लष्कराच्या पॅराट्रूपर्स, निवृत्त अधिकारी तसेच हवाई दलाच्या आकाश गंगा पथकाच्या जंपर्सनी दिघी येथील बॉम्बे सॅपर्सच्या ट्रेनिंग बटालीयन येथे चित्तथरारक कवायाती केल्या. ...
महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मुस्लिस समाज संघाच्या वतीने महापालिकेसमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शिवसृष्टीला विलंब होत असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. ...
पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हरुन आत्तार यांचा राज्य माहिती आयोगाने दणका दिला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याचा पूर्तता अहवाल माहिती आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पुणे खंडपीठाचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिले ...
काश्मिरमधील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने तिच्याकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. ...
नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली. ...
वेब पोर्टलच्या माध्यमातून आपल्या अभिरुचीसाठी नेमकी वाट चोखाळता येणे शक्य झाले आहे. ‘जस्ट राईट सिनेमा’ या वेब पोर्टलने मदतीचा हात पुढे केला आहे. लहान मुलांशी संबंधित साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...