माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा येथील डोंगरावरील दरडी पाडण्याकरिता बुधवार (31 जानेवारी) सकाळी 10 ते दुपारी 3.15 वाजण्याच्या दरम्यान प्रत्येकी 15 मिनिटांचे चार व अर्धा तासाचा एक असे पाच ब्लाॅक घेण्यात येणार आहेत. ...
लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच विमानतळावरील विविध सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन हस्तांतर प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे विमानतळासाठी आवश्य ...
महापालिका आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला. आयुक्तांनी कोणाच्या दबावावरून असा आदेश काढला, सभागृहाला विश्वासात घेतले नाही, पदाधिकारी गटनेत्यांना काहीही सांगि ...
तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत शव वाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून केवळ दोनच पुष्पक गाड्या असून, तब्बल ८ ते १० तास वेटिंगवर थांबावे लागते. पुष्पक गाड्यांसाठी नागरिकांना वेटिंगवर राहावे लागत असताना तरतूद असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब ला ...
गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्ण वाढत असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
गैरहजेरीच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये काही प्रामाणिक चालकांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फी ...
महापालिकेने प्रस्तावित केलेली शिवसृष्टीसाठीची खास सभा मंगळवारी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. वारंवार असेच करत असल्यामुळे या विषयाचा पाठपुरावा करणाºया नगरसेवक दीपक मानकर यांनी मेट्रोचे काम बंद तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला. ...