लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

चंद्र ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन - Marathi News | Before the moon eclipses the eclipse, the visit of Khandoba by the devotees for Maghi Purnima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्र ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

आज चंद्राला ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्याआधीच माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मेदनकरवाडी व खरपुडी येथे खंडोबाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. ...

कोरेगाव भीमा जाळपोळ प्रकरणी सणसवाडीत ४० जणांना अटक; आतापर्यंत ९० जणांवर कारवाई - Marathi News | 40 people arrested in connection with Koregaon Bhima; So far 90 people have been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा जाळपोळ प्रकरणी सणसवाडीत ४० जणांना अटक; आतापर्यंत ९० जणांवर कारवाई

कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी बुधवारी ४० जणांना अटक केली. या प्रकरणी १९ गुन्ह्यातील ९० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ...

डिजीटायझेशनद्वारे दलालांना व्यवस्थेमधून दूर फेकणे शक्य : देवेंद्र फडणवीस - Marathi News | It is possible to throw away brokers from the system through digitization: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिजीटायझेशनद्वारे दलालांना व्यवस्थेमधून दूर फेकणे शक्य : देवेंद्र फडणवीस

अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभागातर्फे एकदिवसीय सारथ्य समाजाचे विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ...

बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापनदिनानिमित्त जवानांचे शानदार संचलन; शहिदांना मानवंदना - Marathi News | Great movements of the soldiers on the occasion of the 198th anniversary of Bombay Sappers; Salute the martyrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापनदिनानिमित्त जवानांचे शानदार संचलन; शहिदांना मानवंदना

सकाळच्या कडाक्याच्या थंडीत...उगवत्या सुर्याला साक्षी ठेवत देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी आणि भारतीय सीमांचे रक्षण करण्याची भावना उरी बाळगून बॉम्बे सॅपर्सच्या जवानांनी बीईजीच्या परेड ग्राऊंडवर शानदार संचलन केले. ...

सैनिकांनी केलेला गोळीबार हा संरक्षणासाठी : लेफ्टनंट जनरल देवराज अंबू; चौकशी नंतर निर्णय  - Marathi News | For the protection of the firing by the soldiers: Lieutenant General D. B. Ambu; The decision after the inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैनिकांनी केलेला गोळीबार हा संरक्षणासाठी : लेफ्टनंट जनरल देवराज अंबू; चौकशी नंतर निर्णय 

जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना द ...

पुस्तके  जीवनाचा अविभाज्य भाग : मेधा कुलकर्णी; ‘शून्य उत्तराची बेरीज’चे पुण्यात प्रकाशन - Marathi News | Books are an integral part of life: Medha Kulkarni; Publication of 'Shunya Uttarachi Berij' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुस्तके  जीवनाचा अविभाज्य भाग : मेधा कुलकर्णी; ‘शून्य उत्तराची बेरीज’चे पुण्यात प्रकाशन

पुस्तके हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध सतारवादक जया जोग लिखित ‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ...

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत मुलांचा सत्कार - Marathi News | Honor hardworking students on the occasion of silver jubilee of Kagad kach patra kashtakari Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत मुलांचा सत्कार

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्यावतीने कचरा वेचकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेत झालेल्या या कार्यक्रमामध्ये १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

काँग्रेसच्या अविनाश बागवे यांच्यासह आठ सदस्य पडले पुणे महापालिकेच्या स्थायी समितीबाहेर - Marathi News | eight members of the Congress Out from the standing committee of the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या अविनाश बागवे यांच्यासह आठ सदस्य पडले पुणे महापालिकेच्या स्थायी समितीबाहेर

महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे. ...