माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याचे दिसून आले़ त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षांच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण ...
जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला तरी महाविद्यालयात पाऊल ठेवतो तेव्हा त्याला आनंदच होतो. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा दहावीचा निकालही लागलेला नव्हता. विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही महिने इंग्रजीत काय शिकविले जात आहे ते कळले ...
कोट्यवधीची गुंतवणूक, नंतर त्याचे खासगीकरण, पुन्हा त्या संस्थेसाठी खर्च, फायदा मात्र शून्य. असा आतबट्ट्याचा व्यवहार तत्काळ बंद करण्याऐवजी तो सुरू ठेवण्याच्या महापालिकेच्या कारभारावर सजग नागरिक मंचाने बोट ठेवले आहे. कोंढवा येथील महापालिकेच्या मालकीच्या ...
‘चीनचा झपाट्याने आर्थिक विकास होत आहे. साऊथ एशियामधील छोट्या देशांना कर्जरूपी मदत करून, त्यांच्यावर चीन प्रभाव टाकत आहे. ‘वन बेल्ट -वन रूट’ प्रकल्पातून भविष्यात चीनला वेगवान विकास साधायचा आहे. याचेच धोरण म्हणून चीन श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदत करत ...
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह समितीतील आठ सदस्य ३० एप्रिलला निवृत्त होतील. बुधवारी झालेल्या समितीच्या सभेत उपस्थित अधिकारी व काही नगरसेवकांच्या हस्ते चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली. ...
लोकलची अनियमितता, प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलमध्ये पायही ठेवायला जागा नसल्याने प्रथमश्रेणीच्या डब्यात प्रवाशांची झालेली घोसखोरी, प्रथम श्रेणीतील प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला वैतागून तळेगाव रेल्वे स्थानकावर प् ...
गुलाबासाठी थंड हवामान पोषक असल्याने मावळात गुलाबाची शेती बहरू लागली आहे. कार्पोरेट कंपन्यांसह मावळातील सुमारे दोनशे ते तीनशे शेतकरी हरितगृहात फुलशेती करतात. एमआयडीसी, पवन मावळ व इतर भाग मिळून सुमारे एक हजार एकरवर फुलशेती केली जात असून, पुष्पउत्पादनात ...
भांडगाव (ता. दौंड) येथील मीनाक्षी कंपनीमध्ये भीषण दुर्घटना घडून तप्त वितळलेले लोखंडाचा द्रव अंगावर पडून सात कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून, चार कामगारांना लोणी काळभोर येथील, तर तीन कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सु ...