माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी सादर केलेला अर्थसंकल्प (बजेट) हा कृषी, आरोग्य क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, शिक्षणासाठी यामध्ये चांगल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ...
देशाच्या घटनेनुसार दलित आदिवासींच्या हक्कासाठी एकूण बजेटच्या ठराविक रक्कम राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असताना मोदी सरकाने अनुसूचित जाती(एससी) अनुसूचित जमातीच्या (एसटी) वाट्याचे तब्बल ७५ हजार ६८९ कोटी रुपये कमी करून इतर विभागासाठी पळविले असल्याचा आरो ...
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. रेल्वे व रस्ते विकासावर अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद झालेली आ ...
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये काही प्रमुख योजना, प्रकल्पांचाच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पुण्यासह रेल्वेच्या विविध विभागांमधील नवीन गाड्या, विद्युतीकरण, दुहेरी-चौपदरीकरणासह अन्य योजनांबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणत ...