माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०१७-१८ या वर्षीचा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानदीप विद्यालय शिवे ता. खेड येथील सहशिक्षक अरुण साळुंके यांना आ. प्रसाद लाड यांच्या ...
कुंपणच शेत खातं ही म्हण पुणे पोलिसांच्या बाबतीत खरी ठरावी असं वृत्त आहे. अपघात झालेली दुचाकी पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर गाडीच्या डिक्कीमधील 50 हजार हजार रुपये चोरल्याची घटना घडली आहे. ...
पु.ल देशपांडे उद्यानातील पुणे -ओकायामा मैत्री उद्यान हे पुणे व जपानच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पुण्यात बाहुलीचे कायमस्वरूपी प्रदर्शन संग्रहालय उभारण्याची इच्छा आहे. ...
सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. ...
कॅम्प परिसरातील डॉ बानू कोयाजी रोडवर राहणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धाची मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून निर्घृण हत्या केली आहे. ...
राज्यात २ मे २०१२ नंतर झालेल्या भरती झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मान्यता द्यावी, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी आज (शुक्रवार) एक दिवसाचा संप पुकारला आहे. ...
‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. ...