पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे. ...
दस-याच्या दिवशी सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात जाऊन ४१ हजार रुपयांचे सोने चोरून त्याबाबत बेनटेक्सचे दागिने ठेवून पळ काढणा-या दोन महिलांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ...
पिस्तूलाचा धाक दाखवून गोडाऊन आणि कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करून जागा बळकावल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...