जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मंचाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पतसंस्थेच्या अध्यक्षाला पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
पार्किंग पॉलिसीअंतर्गत वाहनतळासाठी सूचवलेले दर म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुणेकरांवर लादत असलेला जिझिया करच आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...
अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले. ...
पुण्यातील एआयटी येथे इंजिनिअरिंग अँड टेक्निकल बोर्डातर्फे आयोजिण्यात आलेला तांत्रिक महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांनी तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेले विविध प्रकल्प या महोत्सवाचे आकर्षण ठरले. ...
उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ अॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे. ...
महापालिकेने शहरातील तब्बल ७० हजार अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याची मोहीम सुरू केली खरी, मात्र अद्यापपर्यंत एकाही अनधिृकत बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेत दाखल झालेला नाही. ...
समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल ...