भारतात बोन्साय कला वाढावी, या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा, या उद्देशाने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्सायविषयक पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. ...
ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे. ...
यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले. ...
कोरेगाव पार्क परिसरात गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या ‘पब कल्चर’ चा नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीपासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. ...