पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या ११५० एमएलडी पाणी साठ्यात संपूर्ण शहराला एक वेळ पाणी पुरवठा करणे देखील कठीण आहे. यामुळे एक वेळेऐवजी दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. ...
देशात ९०३ विद्यापीठे व ३३ हजार ९०५ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचा अभाव आढळून येतो आहे. ...
नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. ...
खेड पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून या प्रकरणी गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. ...