लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शहर काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीमुळे चिंता : लोकसभेची जागा जाण्याची भीती - Marathi News | The worry of the NCP in the city Congress: The fear of leaving the Lok Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहर काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीमुळे चिंता : लोकसभेची जागा जाण्याची भीती

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षातर्फे ज्याप्रकारवे मोर्चेबांधणी शहरात सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे. ...

सहायक वनसंरक्षक महिला अधिकाऱ्याने घेतली ६५ हजारांची लाच - Marathi News | 65 thousand bribe taken by Assistant Forest Guard women officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहायक वनसंरक्षक महिला अधिकाऱ्याने घेतली ६५ हजारांची लाच

जप्त केलेले साहित्य आणि ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ठेकेदाराकडून ६५ हजारांची लाच घेताना सहायक वनसंरक्षक महिला अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.   ...

फ्लॉवर किंवा फुलकोबी मंचुरियन : सोपा, चटपटीत स्टार्टर  - Marathi News | Cauliflower Manchurian: Simple, tasty and spicy starter dish | Latest food News at Lokmat.com

फूड :फ्लॉवर किंवा फुलकोबी मंचुरियन : सोपा, चटपटीत स्टार्टर 

घरातल्या मोठ्यांसह बच्चेकंपनीला खुश करून टाकणारा हा पदार्थ पार्टीसाठी  नक्की ट्राय करा.  ...

राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान  - Marathi News | 61 percent water stock in dams of state ; Water Planning Challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील धरणांत अवघा ६१ टक्के पाणीसाठा ; पाणी नियोजनाचे आव्हान 

राज्य यंदा तीव्र जलसंकटाच्या छायेत असून, राज्यात अवघा ६०.९१ टक्के पाणीसाठा आहे. या साठ्यावरच पिण्यासाठी, शेती आणि उद्योगाची गरज भागविण्याचे आव्हान राज्य, जिल्हा आणि शहर प्रशासनावर असणार आहे. ...

पीएमआरडीएचे पहिले क्षेत्रीय कार्यालय वाघोली येथे सुरू : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News | The first regional office inaugurated of PMRDA at Wagholi by Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएचे पहिले क्षेत्रीय कार्यालय वाघोली येथे सुरू : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

पीएमरडीएच्या माध्यमातून नागरिकांना कामकाज सोईचे पडेल अशा दृष्टीने हे कार्यालय आहे. नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत हा मुख्य उद्देश आहे. ...

पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण - Marathi News | A six-year-old student beaten by teacher in Pimpale Sadadagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण

पिंपळे सौदागर येथील युकेजीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने अभ्यास केला नाही म्हणन मारहाण केली. ...

फरेरा व गोन्सालवीस करायचे नवीन सदस्यांची भरती ; दाेघांना 6 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी - Marathi News | Ferrera and Gonsalvisev recruit new members; court announce police custody till 6 November | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरेरा व गोन्सालवीस करायचे नवीन सदस्यांची भरती ; दाेघांना 6 नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी

माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन अटक करण्यात अालेल्या अरुण फरेरा आणि व्हर्णन गोन्सालवीस यांना 6 नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात अाली अाहे. ...

नागरिकांची हाेणार अाता कटिंग ; नव्या वर्षात केशकर्तनालय सेवांमध्ये हाेणार दरवाढ - Marathi News | there will be rise in prise of hair cutting from new year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांची हाेणार अाता कटिंग ; नव्या वर्षात केशकर्तनालय सेवांमध्ये हाेणार दरवाढ

महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून सलूनच्या सेवांमध्ये दरवाढ करण्यात अाली असून नव्या वर्षापासून दरवाढ लागू करण्यात येणार अाहे. ...