शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधील अग्रलेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ...
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता. ...
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षातर्फे ज्याप्रकारवे मोर्चेबांधणी शहरात सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे. ...
जप्त केलेले साहित्य आणि ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ठेकेदाराकडून ६५ हजारांची लाच घेताना सहायक वनसंरक्षक महिला अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...