शहरात फिरणा-या मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. ...
मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयातील एनआयसीयू कक्षामध्ये ड्रेनेजच्या पाण्याची गळती सुरु झाली. महापालिकेच्या भवन विभागाच्या वतीने तात्पुरती डागडूजी करण्यात आली. ...
शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते. ...
महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु, कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. ...