लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम  - Marathi News | IND vs NZ Virat Kohli Chance To Set 5 Big Record In Second Test Match at Maharashtra Cricket Association Stadium Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 

एका मोठ्या खेळीसह विराट कोहली एका डावात हे सर्व विक्रम मोडित काढू शकतो. ...

IND vs NZ : Playing 11 मध्ये Washington Sundar ला मिळू शकते संधी; गंभीरनं दिलीये हिंट - Marathi News | IND vs NZ Gautam Gambhir On Washington Sundar Team India Playing 11 Pune Test Against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : Playing 11 मध्ये Washington Sundar ला मिळू शकते संधी; गंभीरनं दिलीये हिंट

पुणे कसोटी सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना गौतम गंभीरनं वॉशिंग्टन सुंदरला अचानक संघात घेण्यामागचं कारण सांगितले. ...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा - Marathi News | Star of National Water Award under Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन अन् जलसंवर्धनात केले उत्कृष्ट काम ...

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव माने स्वराज्य पक्षात; परिवर्तन महाशक्तीचे काम करणार - Marathi News | Former Shiv Sena MP Shivajirao Mane in Swarajya Party Transformation will work as a superpower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव माने स्वराज्य पक्षात; परिवर्तन महाशक्तीचे काम करणार

शिवाजीराव माने बरोबर येण्याने परिवर्तनाच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे, संभाजीराजे छत्रपती ...

ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना - Marathi News | Tragic death of 8-year-old boy swept away by Oturla river Incidents in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना

मुलगा आईबरोबर नदीवर कपडे धुवायला गेल्यावर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली ...

छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू - Marathi News | Fainted with dizziness after chest pain; Death of Pune trekker on Kalawantin Durga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू

तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते, दुर्गावरील वरच्या भागात असतानाच त्या ट्रेकरच्या छातीत दुखायला लागले ...

१५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप - Marathi News | 15 crore found at the house of 5 MLAs The system of the election commission was hijacked by the rulers the strikers alleged ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ कोटी सापडले ५ आमदारांच्या घरी; आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडूनच हायजॅक, धंगेकरांचा आरोप

निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? धंगेकरांचे प्रश्न ...

वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय? - Marathi News | sale of most nomination forms on the first day in dilip walse patil ambegaon What is the situation in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?

Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरला जारी झाल्यानंतर मंगळवारपासून अर्जाची विक्री सुरू झाली आहे. ...