शेतकऱ्यांना उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकासाठी परवाना घ्यावे लागणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. ...
पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याने प्रवेश बंदी केली होती. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा राेवला असून विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची निवड जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली अाहे. ...