डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Pune, Latest Marathi News
विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथून निघाली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते... ...
दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ पेक्षा अधिक डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरावर शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे़. ...
पुण्याकडे येत असताना बोपदेव घाटात अचानक मोटारीला आग लावून त्यात मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. ...
या प्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. ...
..ते सुद्धा जातीयवादीच आहेत,असे टीकास्त्र डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर सोडताना याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे असा होत नाही अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली. ...
भारतीय संविधान प्रखर, सर्वांना न्याय देणारे आहे. अधूनमधून काहीजणांकडून घटनेत बदल करु, असे ऐकायला मिळते... ...
ससाणेनगर येथून वेगाने आलेल्या एका मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक गांधी चौकातील रस्त्याकडेला असलेल्या स्टॉलमध्ये घुसला. ...
वेळापत्रक बदलण्याची वेळ; सोमवारीही अनेक ठिकाणी पाणी नाही, नागरिकांचे हाल सुरूच ...