लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पाहा पुणेकर तरुणांचा मराठी बाणा! - Marathi News | See Puneakar youth Marathi! | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पाहा पुणेकर तरुणांचा मराठी बाणा!

मराठी भाषा दिनानिमित्तानं आमच्या प्रतिनिधी राहुल गायकवाड यांनी पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. पाहुयात काय म्हणणं आहे तरुणाईचं ? ... ...

सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमावा, आर्थिक कारभाराची व्हावी चौकशी : शिक्षकांची मागणी - Marathi News |  Administrator on Sinhagarh Nemava, Financial Management: inquiry into the teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमावा, आर्थिक कारभाराची व्हावी चौकशी : शिक्षकांची मागणी

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा १६ महिन्यांपासून पगार देण्यात न आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या आर्थिक कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केल ...

ग्रंथालयांच्या शुल्कात वाढ , वीस वर्षांनंतर वाढ करण्याचा शासनाचा निर्णय - Marathi News |  Government decision to increase the levy of library fees, after twenty years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रंथालयांच्या शुल्कात वाढ , वीस वर्षांनंतर वाढ करण्याचा शासनाचा निर्णय

शासकीय ग्रंथालयांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. पुस्तकांच्या वाढलेल्या किमती आणि अपुरी व्यवस्था यामुळे वीस वर्षांनंतर शासकीय ग्रंथालयांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा   - Marathi News | Pune: Commercial Suicide Case; Crime against two partners with two partners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा  

भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...

टॅँकरची कारला धडक , मुंबईतील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी - Marathi News |  Five people from a family in Mumbai were injured in the accident, police said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टॅँकरची कारला धडक , मुंबईतील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला टॅँकर घुसल्याने समोरून येणाºया मोटारीला धडक बसली. यामध्ये मुंबईचे एक कुटुंबीय जखमी झाले आहे. ...

पुणे : फिरोदिया करंडकावर ‘बीएमसीसी’ची मोहोर - Marathi News | Pune: The bloom of 'BMCC' on Firodia Corolla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : फिरोदिया करंडकावर ‘बीएमसीसी’ची मोहोर

नाट्य, कला, नृत्य, संगीत यांचे एकत्रिकरण असणारी विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजे फिरोदिया करंडक होय. या फिरोदिया करंडक स्पर्धेत बृहन्महाराष्ट्र वाणिज्य  महाविद्यालय एकांकिका इतिहास गवाह हे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून या विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ इ ...

मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न - Marathi News |  In Marathi speakers, the lower level of the mother language, the language has to be tried at all levels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न

आपण मराठीमध्ये बोलल्यास लोक आपल्याला कमी लेखतील, असा न्यूनगंड विनाकारण बाळगला जातो. याबाबत विविध ठिकाणी जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, मराठी भाषिक हा न्यूनगंड बाळगत असल्याचे अधोरेखित झाले. ...

अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे - Marathi News | Amarthi's Marathi love! Marathi Official Lessons Without Official Government Charming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे

‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...