गेल्या काही दिवसांपासून वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनीतर तब्बल तीन आठवडे आंदोलन केले होते. ...
दहशतवाद विरोधी पथकाने जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल याच्यासह २२ आरोपींना अटक केली होती़. एटीएसने केलेल्या तपासात सीमी व लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी राजकीय व धार्मिक नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता़.. ...
शहरातील सांडपाणी शुद्ध करून द्यायचे व त्या बदल्यात जलसंपदा महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून देणार असा करार नक्की कधी झाला याबाबत महापालिका व जलसंपदा यांच्यात एकवाक्यता नाही. ...