चहा पिण्यासाठी चक्क रांग लागलेली... या गरमागरम वाफाळलेल्या चहाची लज्जतच निराळी... सोबत चहा प्याल्याने होणारे फायदे सांगणाºया पुणेरी पाट्या आणि या ‘अमृत’ असणाºया चहाच्या दुकानाची उलाढाल ऐकाल तर अचंबित व्हाल. ...
वनपुरी येथे ग्रामस्थांनी शिमग्याच्या दिवशी होळीत विमानतळाचे प्रतीकात्मक दहन करून पुरंदर तालुक्यात होणाºया विमानतळाचा निषेध केला. या वेळी सर्व ग्रामस्थांनी बोंबा मारून शासनाविरोधी घोषणा देत विमानतळाला विरोध केला. विमानतळामुळे येथील काही गावांतील ग्राम ...
अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता. ...
ग्रामीण भागातून पुण्यात येऊन क्रीडा प्रकारात करिअर करणे, तसे अवघडच. यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. मीदेखील हा खडतर प्रवास केला. अनेकांनी मला मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या खेळात बदल केल्यामुळे मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आह ...
महाराष्ट्रासह परराज्यातून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात शेतीमाल घेवून येणा-या वाहन चालकांकडून बाजारातील प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकाकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला ...
पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता ...
मुले नको असल्याने केले कृत्य : जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील घटना नारायणगाव : जन्मदात्या आईनेच तिच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारल्याची मातृत्वाला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर (शिरोली) येथील हा प्रकार ...