लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

विघ्नहराचे दर्शन आता आॅनलाईन घेता येणार - Marathi News | Vignahar's darshan can be taken online now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विघ्नहराचे दर्शन आता आॅनलाईन घेता येणार

अंगारकी संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून मंगळवारी ‘शेमारू भक्ती’ या आॅनलाईन अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. ...

इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक  - Marathi News | Fireat Kondhva on the 11th floor of the building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक 

शहरातील वानवडी भागातील इमारतीमधल्या ११ मजल्यावर लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक झाला आहे. ...

भारतीय रेल्वेच्या स्टेशन मास्तरांचे ११ आॅगस्टला देशव्यापी उपोषण - Marathi News | Countrywide hunger strike of station master Indian Railways on August 11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय रेल्वेच्या स्टेशन मास्तरांचे ११ आॅगस्टला देशव्यापी उपोषण

भारतीय रेल्वे सेवेत स्टेशन मास्तर हा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. एआयएसएमए ही संघटना स्टेशन मास्तरांसाठी काम करते. ...

पुणे विद्यापीठात अॅस्ट्राेस्टॅटिस्टिक्स विषयावरील अभ्यासक्रम - Marathi News | Course on Astreastics in Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठात अॅस्ट्राेस्टॅटिस्टिक्स विषयावरील अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेऊन अॅस्ट्राेस्टॅटिस्टिक्स याविषयी नवीन वैकल्पिक अभ्यासक्रम संख्याशास्त्र विभागात सुरु केला अाहे. ...

कडधान्य पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात - Marathi News | In the last phase to sowing of cereal crops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कडधान्य पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ...

नगरसेवक दीपक मानकर यांना मोक्का अंतर्गत 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | MCOCA charge file on Corporator Deepak Mankar and get police custody till August 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक दीपक मानकर यांना मोक्का अंतर्गत 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी  

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ...

पीक परवाना भ्रष्टाचाराला देईल निमंत्रण : तज्ज्ञांचे मत - Marathi News | crop licenses invitation to corruption: Expert opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीक परवाना भ्रष्टाचाराला देईल निमंत्रण : तज्ज्ञांचे मत

शेतकऱ्यांना उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकासाठी परवाना घ्यावे लागणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. ...

स. प. महाविद्यालयातील कचऱ्यामुळे विद्यार्थी हैराण - Marathi News | students are facing problems due to waste thrown near open canteen in sp college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स. प. महाविद्यालयातील कचऱ्यामुळे विद्यार्थी हैराण

स.प. महाविद्यालयातील अाेपन कॅन्टीनजवळ माेठ्याप्रमाणावर कचरा साठल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत अाहे. ...