रविवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना रस्त्यावरच रांगोळी घालून पाट, दिव्ये लावून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...
दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात. ...
‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली. ...
कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भातशेती यंदा पावसाअभावी वाया गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
अवकाळी पावसात वीज पडून नाणे मावळातील मौजे नेसावे गावात एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच साई कचरेवाडीत एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ...
माळेगाव कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकीय नाते विळ्या-भोपळ्याचे असल्याचे सर्वश्रुत आहे. शनिवारी (दि. ३) गळीत हंगामाच्या वेळी पार पडलेल्या सभेत गुरु-शिष्याची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी कारखान्याला राष्ट्रव ...