राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने येथील कचरा डेपोवरील ओपन डंपिंग बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे १ आॅगस्टपासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने ओपन डंपिंगच्या विरोधात कचऱ्याच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला आहे. ...
सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला ...
चाकणमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंद पाळण्यात आला. मात्र, या बंदला हिंसक वळण लागल्याने वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याचा सर्वाधिक फटका पीएमपीला बसला आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायाेमेट्रीक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. परंतु बहुतांश महाविद्यलयांमध्ये ही यंत्रणा अद्याप बसविण्यात न अाल्याने मनविसेेने अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. ...
उत्पादनवाढीसाठी पिकावर अप्रमाणित औषधांचा मारा केल्याने राज्यात अनेक ठिकाणी कापसावर मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रस शोषणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...