सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याबाबत जो निर्णय दिला आहे़ त्यात सार्वजनिक कार्यक्रमात जर फटाके उडवायचे असेल तर त्यासाठी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासांची मुभा दिली आहे. ...
पुणे शहरात दिवाळीचा झगमगाट असताना दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी पुणे पोलीस व मार्केट यार्ड, बिबवेवाडी येथील व्यापाºयांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला. ...
शहीद अमर शेख चौकातील होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या ठेकेदार आणि रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मुुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी ६ हजार २६४ सदनिका बांधण्यास व लाभार्थींबरोबर करार करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. ...
महापालिकेने शहरातील प्रत्येक नळजोडाला मीटर बसवण्याचे काम त्वरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व व्यावसायिक नळजोडांना मीटर बसवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागतील. ...
दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले. ...