रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता़ ते ऐकून इतर जण हसत होते़. ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली़ . ...
जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला ...