दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी बाजारात झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा मात्र मार्केट यार्डात गुरुवारी झेंडू फुलांची आवक १०० ते १२० टन झाली असून घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये भाव आहे. ...
दिवाळीमुळे (Diwali) महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) आवक दिसून आली. ...