लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना - Marathi News | Two-wheelers collide head on due to firecracker smoke 4 people injured incident in Uruli Kanchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना

फटाक्यांमुळे रस्ता पूर्णपणे धुरमय झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना काही दिसले नाही, हा भीषण अपघात घडला ...

किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही - Marathi News | The story of the election in Pune! Indira Gandhi's campaign meeting at Sanas Maidan, there is no scope for an ant to enter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही

सणस मैदानावर पूर्वी कधीतरी, तीन चार वर्षांपूर्वी इंदिरा गांधीची सभा झाली झाल्याने त्यांना परिसर ओळखीचा वाटत होता, पण खात्री पटत नव्हती ...

भिगवणला नादुरुस्त एसटी जळून खाक - Marathi News | Bhigwanla burnt down unfit ST | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवणला नादुरुस्त एसटी जळून खाक

या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

नियमित एसटी धावताहेत तब्बल दोन-तीन तास उशिरा, दिवाळीमुळे सोसवेना प्रवाशांचा भार; आरक्षण करणारे प्रवासी ताटकळत - Marathi News | Regular ST running late by almost two-three hours, heavy passenger load due to Diwali; Passengers who make reservations immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमित एसटी धावताहेत तब्बल दोन-तीन तास उशिरा, दिवाळीमुळे सोसवेना प्रवाशांचा भार

ST Bus News: दिवाळीमुळे एसटीला प्रचंड गर्दी हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक गाड्यांच्या दोन-तीन फेऱ्या केल्या जात आहेत. परंतु, नियमित ठिकाणी जाणाऱ्या एसटी सुद्धा इतर मार्गावर पळवल्या जात आहेत. ...

Tomato Market : टोमॅटोचे बाजारभाव उतरतेच, पुण्यात आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Tomato Market see todays pune tomato market rate tomato rate down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोचे बाजारभाव उतरतेच, पुण्यात आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Tomato Market : ऐन दिवाळीत (Diwali) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. (Tomato Market Down) ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यानेच दिली पुण्यातील पहिली महिला आमदार; १४ हजारांच्या लीडने जिंकल्या लीलाताई - Marathi News | kasba vidhan sabha the first woman MLA in Pune Leelatai marchant won with a lead of 14 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यानेच दिली पुण्यातील पहिली महिला आमदार; १४ हजारांच्या लीडने जिंकल्या लीलाताई

लीलाताई मर्चंट पुणे शहरातील पहिल्या महिला आमदार ठरल्या असून आमदारकीची ५ वर्षे त्यांनी बरेच काही काम करून प्रामाणिकपणे काढली ...

Tomato Bajarbhav : पुणे, जळगाव बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Tomato Market price of tomatoes in Pune, Jalgaon market see todays market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajarbhav : पुणे, जळगाव बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 924 क्विंटलची आवक झाली. सर्वसाधारण लोकल आणि वैशाली टोमॅटोचा समावेश आहे. ...

Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश - Marathi News | Will workers get a day off on election day? Collector's instructions to entrepreneurs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश

मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास कारवाई होणार ...