पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे. ...
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. ...
देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. ...
गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. ...
माहिती व जनसंपर्क महासंचालनयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान १ कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. ...
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होते होते. त्यामुळे पती सखाराम यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पत्नी मंगल यांचा त्याला विरोध होता. ...