लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

माळीण दुर्घटना : गाव नवे, तरी जखमा कायम - Marathi News | Malin Accident: Villagers New, Still Wounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळीण दुर्घटना : गाव नवे, तरी जखमा कायम

एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. ...

बालभारतीच्या कॉपीराइटला थंड प्रतिसाद ; क्लासचालकांकडून ठेंगा - Marathi News | Cold response to child abuse; Class players will fall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारतीच्या कॉपीराइटला थंड प्रतिसाद ; क्लासचालकांकडून ठेंगा

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून (बालभारती) यंदा पहिल्यांदाच पहिली, आठवी व १० वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांना कॉपीराइट लागू करण्यात आला होता. ...

घोरपडी लोहमार्गालगत लष्करी जवानाची आत्महत्या - Marathi News |  Crashing iron lynchman's suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोरपडी लोहमार्गालगत लष्करी जवानाची आत्महत्या

घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. मुंढवा येथील सिग्नल ग्रुप हेडक्वार्टरमधील जवान रमेश (वय २८, रा़ घोरपडी, मूळ गाव वेल्लोर, तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे. ते २७ जुलैपासून बेपत्ता होते. ...

अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने समुपदेशन करण्याची डाॅ.निलम गोऱ्हे यांची सूचना - Marathi News | dr. neelam gorhe demand urgent councalling of abused childrens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने समुपदेशन करण्याची डाॅ.निलम गोऱ्हे यांची सूचना

कात्रज येथील मदरशात लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने मेडिकल अाणि समुपदेशन करण्याच्या सूचना डाॅ. निलम गोऱ्हे यांनी केल्या अाहेत. ...

रविवारी अाता खडकवासला चाैपाटीवर नाे पार्किंग - Marathi News | there will be no parking on khadakwasla dam on sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी अाता खडकवासला चाैपाटीवर नाे पार्किंग

पर्यटकांमुळे धरण परिसरात रविवारी हाेणाऱ्या गर्दीमुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असते. त्यामुळे अाता रविवारी खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या अाणि वाहनांच्या पार्किंगला पुणे ग्रामिण पाेलिसांनी बंदी घातली अाहे. ...

पुण्यातील स्मार्ट फुटपाथचे नुकसान - Marathi News | The distruction of smart pavement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्मार्ट फुटपाथचे नुकसान

पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे. ...

मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती माेर्चाची मागणी - Marathi News | withdraw cases of maratha protester demands maratha kranti morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती माेर्चाची मागणी

मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने माेर्चा काढण्यात अाला. ...

शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो हवी; योग्य संस्थेचे मागणीचे पत्र हवे - Marathi News | All four sides of the city need a metro; The right organization needs a letter of demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या चारही बाजूंनी मेट्रो हवी; योग्य संस्थेचे मागणीचे पत्र हवे

शहरात मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोना मार्गांचे काम जोरात सुर आहे. ...