लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

स्वत:च्या विहिरीच्या पाण्यासाठी मोजा पैसे; भूजल अधिनियमाचा मसुदा जाहीर - Marathi News |  Stocking money for the water of your own well; Draft of Ground Water Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:च्या विहिरीच्या पाण्यासाठी मोजा पैसे; भूजल अधिनियमाचा मसुदा जाहीर

राज्यात यापुढे खोलच खोल विहीर खोदता येणार नाही तसेच बोअरदेखील मारता येणार नाही. दोन्हींच्या खोलीवर ६० मीटरची (२०० फूट) मर्यादा घालण्यात आली आहे. ...

औरंगाबाद मार्गावरील एसटी बस बुधवारी बंद - Marathi News | The ST buses on Aurangabad route closed on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगाबाद मार्गावरील एसटी बस बुधवारी बंद

एसटीच्या पुणे विभागातून बुधवारी औरंगाबादला एकही बस सोडण्यात येणार नाही. जून्नर तालुक्यातही बंद असल्याने या भागातही बससेवा बंद राहील. ...

तिहेरी हत्याकांडप्रकरणी एकास मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | Life imprisonment in triple murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिहेरी हत्याकांडप्रकरणी एकास मरेपर्यंत जन्मठेप

आपल्यामागे तिघींना त्रास होऊ नये म्हणून आधी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला. ...

उकळते दुध अंगावर पडून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | One year old daughter death due to boiling milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उकळते दुध अंगावर पडून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

उकळते दुध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे.  ...

पोलिसांवर पिस्तूल रोखून पळणारा जेरबंद - Marathi News | Pistol man arrested by person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांवर पिस्तूल रोखून पळणारा जेरबंद

त्याने कमरेचे पिस्तुल काढून पोलिसांवर रोखले व मी भाई आहे इथला़ मला पकडणारा जन्माला यायचाय असे म्हणून कोणी पुढे य्याल तर मी फायर करीन.... ...

Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश' - Marathi News | Maratha Reservation: 'Incident of Chakan incident involves people out of the state' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश'

Maratha Reservation: चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. ...

सांगवीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून - Marathi News | young man murdered by weapon at sangvi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

शिवाजीनगर ते वाकड या मुख्य रस्त्यावरील सांगवी फाट्याजवळील सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ एकाचा मृतदेह आढळला. ...

तिसऱ्या फेरीमध्ये १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश - Marathi News | 17 thousand students admitted In the third round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसऱ्या फेरीमध्ये १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

आतापर्यंत तिन्ही फेऱ्यात मिळून ४७ हजार ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.मात्र, अद्यापही २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. ...