धनगर समाजाला संविधानात अारक्षण असताना केवळ धनगर चे धनगड झाले असल्याने धनगर समाज अारक्षणापासून वंचित राहत अाहे. त्यामुळे सराकरने हा शब्द बदलण्याची शिफारस जनजाती मंत्रालयाकडे करावी, अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा धनरगर समाजाकडून देण्यात अाला. ...
Maratha Reservation सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह १६ वाहने पेटविली. शंभरावर वाहनांची तोडफोड झाली. ...
राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने येथील कचरा डेपोवरील ओपन डंपिंग बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे १ आॅगस्टपासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने ओपन डंपिंगच्या विरोधात कचऱ्याच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला आहे. ...
सासूला घरात कोंडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व मोबाईल अशा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केलेल्या सोनम नीरव नाकरानी (वय १९) हिला अवघ्या आठ तासांत पकडण्यात संजयनगर पोलिसांना यश आले आहे. पुण्यातून मध्य प्रदेशला ...