लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आदिवासी जागेवर एमटीडीसीचे बांधकाम - Marathi News | Construction of MTDC in tribal area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी जागेवर एमटीडीसीचे बांधकाम

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भीमाशंकर परिसरात उभारण्यात आलेले भक्तनिवास आदिवासी जागेवर बांधण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे ...

तळीरामांच्या डोक्यात पडेना प्रकाश - Marathi News | Padena light on the palm light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळीरामांच्या डोक्यात पडेना प्रकाश

पोलिसांकडून कठोर कारवाई; उजेडाच्या पुढे अंधारात पुन्हा मद्यपींच्या पार्ट्या ...

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश - Marathi News | Order for suspension of Rural Development Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

विक्रम कोकरे यांचे उपोषण मागे; जिल्हा परिषद अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी दिले नारळपाणी ...

अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात; पेरणेच्या स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता - Marathi News | In the funeral; Dysfunction in the area of ​​sowing the cemetery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात; पेरणेच्या स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता

मृतदेहाचा अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात करावा लागत आहे. ...

ग्रामसेवक युनियनचे इंदापुरात धरणे - Marathi News | Gramsevak Union's in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामसेवक युनियनचे इंदापुरात धरणे

विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी; कामगारांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप ...

निघोजे-कुरुळी रस्त्याची झाली चाळण - Marathi News | The chawl of the Neyojo-Kurali road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निघोजे-कुरुळी रस्त्याची झाली चाळण

कुरुळी पंचायत समिती गणातील निघोजे-मोई या चार किमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच! - Marathi News | The Hirkani room is just the name! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच!

हिरकणी कक्षाबाबत महामंडळाची उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच, असे प्रातिनिधिक चित्र राजगुरुनगर आगारात आहे. ...

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Speed ​​up from Hinjewadi to Shivajinagar Metro project; Chief Minister's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पीएमआरडीएच्या बैठकीत रिंगरोड, प्रधानमंत्री आवास योजनेवर चर्चा ...