लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

...‘जगणे’ अद्यापही गावकुसाबाहेरचेच - Marathi News | ... 'live' is still outside the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...‘जगणे’ अद्यापही गावकुसाबाहेरचेच

एके काळी अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर, हगणदरीजवळ राहायला भाग पाडण्यात आलेल्या समाजसमूहांपैकी अनेक समूह आजही तशाच अवस्थेत जगत आहेत. ...

एकवीरा देवी मंदिरातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी - Marathi News | In-depth inquiry into corruption in Ekvira Devi temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीरा देवी मंदिरातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी

धर्मादाय सहआयुक्तांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश ...

दौंड रेल्वेस्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री - Marathi News | Sophisticated sanitary equipment in Daund railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड रेल्वेस्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री

फलाट व परिसर स्वच्छ; विविध समस्या लवकरच सोडविणार ...

दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण - Marathi News | 1 lakh 10 thousand rupees recovered from account holders: Cosmos Bank cyber attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती. ...

ग्रामसभेत  ‘पोलीस पाटील’ हटाव मोहीम  - Marathi News | 'Police Patil' removal campaign in Gram Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामसभेत  ‘पोलीस पाटील’ हटाव मोहीम 

ग्रामस्थांनी आम्हाला सध्याचे पोलीस पाटील नको आहेत. यासाठी मतदान घेण्याची मागणीही केली. ही मागणी मान्य करून ‘गुप्त’ पध्दतीने मतदान घेण्यात आले. ...

आयुक्तांकडून डिजिटल डोअर नंबर ची निविदा रद्द करण्याचा निर्णय  - Marathi News | Digital Door Number tender cancelled decision by Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांकडून डिजिटल डोअर नंबर ची निविदा रद्द करण्याचा निर्णय 

खात्याने खुलासा करताना सर्व माहिती देत नव्याने निविदा मागवण्याचे समर्थन केले. आयुक्त कार्यालयाने मात्र हा खुलासा संपुर्ण अमान्य केला आहे, शिवाय त्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ...

केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात - Marathi News | Fergusson students' help for Kerala's citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

केरळच्या पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला अाहे. ...

बंद सिग्नलमुळे पुणेकर वाहतुक कोंडीने त्रस्त  - Marathi News | The signal closed by the Pune-bound traffic stalemate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंद सिग्नलमुळे पुणेकर वाहतुक कोंडीने त्रस्त 

पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते.  ...