CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pune, Latest Marathi News
Hemant Dhome on Pune Bridge Collapse: "बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष...", कुंडमाळा पूल दुर्घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला... ...
मावळमध्ये इंद्रायणी नदीवर पुल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली ...
मावळ येथे पूल कोसळण्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...
Sharad Pawar On Upcoming Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. ...
पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. ...
Pune Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेत पाच वर्षाच्या बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४७ जण जखमी झाले आहेत. ...
कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. ...
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली. ...