लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पोलीस चौकीतच महिला पोलिसास धक्काबुक्की - Marathi News | crime happens at Khadak police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस चौकीतच महिला पोलिसास धक्काबुक्की

तक्रार देवूनही आरोपीवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा करीत दोन महिलांनी पोलीस चौकीमध्ये गोंधळ घातला. ...

महिलांचे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सरकार आयोडीनयुक्त मीठ वाटणार  - Marathi News | Maharashtra government will distribute iodized salt for women to grow hemoglobin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांचे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सरकार आयोडीनयुक्त मीठ वाटणार 

महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारने लोह आणि आयोडिनयुक्त मीठ वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

वडगावशेरीतून महागड्या "ऑडी" कारची चोरी - Marathi News | Theft of the "Audi" car from Wadgaonheri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगावशेरीतून महागड्या "ऑडी" कारची चोरी

वडगावशेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतून एका व्यावसायिकाची तीस लाख रुपये किंमतीची महागडी ऑडी कार चोरीला गेल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. ...

शेअर बाजारात 'बँड ' स्वरुपात गुंतवणूक उभारण्यास परवानगी द्यावी : सतीश मराठे    - Marathi News | Investing format should replicate bond format in the stock market : Satish Marathe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात 'बँड ' स्वरुपात गुंतवणूक उभारण्यास परवानगी द्यावी : सतीश मराठे   

शेअर बाजाराच्या माध्यमातून ‘बॉंड’ स्वरुपात उभारण्यास परवानगी देण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.  ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी  - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case: Sharad kalashkar will be sent to judicial custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

थायलंडचे लष्करप्रमुख दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला - Marathi News | Thailand's Army chief took darshan of Dagdusheth ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थायलंडचे लष्करप्रमुख दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला

थायलंडचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कोकार्ट बुखाओ यांसह थायलंडच्या लष्करी अधिका-यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. ...

आणि म्हणून तांबडीजोगेश्वरी गणपतीला मिळाला दुसरा मान - Marathi News | Watch to know how tambadi jogeshwari ganpati became 2nd mancha ganpati | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :आणि म्हणून तांबडीजोगेश्वरी गणपतीला मिळाला दुसरा मान

  आणि म्हणून तांबडीजोगेश्वरी गणपतीला मिळाला दुसरा मान ...

टेरेस हॉटेलवर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action on Terrace Hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेरेस हॉटेलवर कारवाईची मागणी

साईड मार्जिनमध्ये तब्बल ८२ हॉटेलचालकांनी अनाधिकृत बांधकाम केल्याची माहिती पालिकेच्यावतीने मुख्य सभेत कळवण्यात आली. ...