लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे विभागातील २१ दुध संस्थाचे शासनाकडील अनुदान रखडले - Marathi News | 21 dairy organizations in Pune division have given subsidy to the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुणे विभागातील २१ दुध संस्थाचे शासनाकडील अनुदान रखडले

पुणे विभागातील २१ संस्थाकडुन पावडरीसाठी दररोज ३८ लाख लिटर दुध वापरले जाते. ...

दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू  - Marathi News | robbery in pune one dead and one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू 

प्रतिकार करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.  ...

‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद ! - Marathi News | 'She' and 'he' pierced the hole! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद !

‘ती’चा गणपतीच्या आरतीसाठी सोमवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला, दिव्यांग महिला तसेच तृतीयपंथींनी उपस्थिती लावली. ...

आयुक्तांची पालकांना मनाई; कार्यालयात गोंधळ - Marathi News | Commissioner's parents forbidden; Mess in the office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांची पालकांना मनाई; कार्यालयात गोंधळ

शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पालकांना भेट देण्यास मनाई केल्याने सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ उडाला ...

पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’ - Marathi News | Pune rural police now more 'smart' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’

स्वतंत्र मोबाईल क्रमांक; नागरिकांचा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे होणार संपर्क ...

कसरत... जगण्यासाठी... टिचभर पोटासाठी - Marathi News | Exercise ... to survive ... for a full throttle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसरत... जगण्यासाठी... टिचभर पोटासाठी

दोन वेळच्या जेवणासाठी चिमुकले जिवावर उदार ...

गटाराच्या सांडपाण्यामुळे साथीचे आजार - Marathi News | Due to sewage sewage pandemic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गटाराच्या सांडपाण्यामुळे साथीचे आजार

आरोग्य विभाग, प्रशासन आणि खासगी कंपन्यांची स्वच्छतेबाबत उदासिनता ...

‘ती’ विचार आणि निर्णयांनी सक्षम व्हावी- निवेदिता नहार - Marathi News | Nivedita Nahar - 'She should be able to think and decide' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ विचार आणि निर्णयांनी सक्षम व्हावी- निवेदिता नहार

महिलांनी घरातल्या लोकांना मान नक्कीच द्यावा, पण स्वत:ला हरवून देऊ नका, असे प्रसिद्ध उद्योजिका निवेदिता नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...