लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

डी जे वरून पोलीस आणि कार्यकर्ते भिडले - Marathi News | Police and activists rushed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डी जे वरून पोलीस आणि कार्यकर्ते भिडले

डी जे बंद करायला सांगितल्याचा राग आल्याने एका मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांवर धावून आले. काही काळ पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे टिळक रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते. ...

पुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..! - Marathi News | Back to top ..... Bappa clicked on the immersion procession ..! | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..!

विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत  - Marathi News | 'The' Ganesha's special attraction of immersion procession queued sooner than time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत 

त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र रात्र जागवत पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यावर्षी मात्र... ...

गर्दीत चोरांची हातसफाई : अवघ्या दोन तासात १५ मोबाईल लंपास  - Marathi News | 15 mobile phone stolen within 2 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्दीत चोरांची हातसफाई : अवघ्या दोन तासात १५ मोबाईल लंपास 

thieve ...

Ganesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक  - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Celebrating the immersion of the respected Ganpati, the 8-hour procession performed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक 

संपूर्ण  महाराष्ट्रभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. ...

पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा  - Marathi News | A beautiful ceremony of Ganeshotsav celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा 

गणरायाच्या नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. ...

Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा - Marathi News | ..... and Ganpati Bappa came from the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा

गणेश विसर्जन मिरवणूकीत रथात, टेम्पोमध्ये, हातावर मिरवत बाप्पा बघण्याची आपल्याला सवय आहे. ...

Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Ganapati Manadal plays D. J. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाने डी जे ला बंदी घातली असताना पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी कायदा पायदळी तुडवत, न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता डी जे चा दणदणाट केला. ...