हस्तकला प्रदर्शन, चिंतनात्मक व्याख्यान, स्मृतीस्थळांना भेट, काव्यवाचन, चर्चासत्र, नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली पेन इंटरनॅशनल काँग्रेसला आजपासून (२५ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात होत आहे. ...
जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. ...
पोलीस कार्यालयाच्या संरचनेत कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे बदल केल्यास कर्मचाºयांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. कामाचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण होते. ...
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. ...
ओतूर परिसरातील ओतूर, अहिनवेवाडी, चार पडाळी, सारणी, तांबेमळा, ढमालेमळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले व कळपाने फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे . ...
दिवे घाटात परप्रांतीय ट्रकचालकास अडवून त्यास हात, लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचेकडील ८ हजार ८०० रुपये रोख रकमेसह ड्रायव्हिंग लायसेन्स, एटीएम व पॅनकार्ड घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...