लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरी महापालिका क्षेत्रातील आरक्षणावरील बांधकामे पाडा : महापौर राहुल जाधव - Marathi News | building Work break on reservation in Pimpri Municipal Corporation area : Mayor Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिका क्षेत्रातील आरक्षणावरील बांधकामे पाडा : महापौर राहुल जाधव

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मंजूर विकास आराखड्यातील रस्ते, उद्याने, शाळा, क्रीडांगणे, वाहनतळ याची आरक्षणे विकसित झालेली नाहीत. याबाबत महापौरांनी आज आढावा घेतला. ...

पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार  - Marathi News | Pimpri Municipal Corporation's swachhta hi seva will be implemented still on 02 October | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार 

माध्यमिक व प्राथमिक विदयालयात उपक्रम राबविताना सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ, स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्वच्छता रॅलीचे आयोजन केले आहे. ...

अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी - Marathi News | Finally the work of Katraj-Kondhwa road was approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी

कात्रज, हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढलेली मोठी संख्या यामुळे  कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रचंड वाहतुक कोंडी होते. ...

पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम - Marathi News | kalagram will be constructed in P. L. Deshpande Garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम

बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ...

विसर्जनाला २६ तासांत मिनी हॉस्पिटलमध्ये ९५० जणांची तपासणी - Marathi News | 950 people health checking in mini hospital with 26 hours at immersion procession o | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनाला २६ तासांत मिनी हॉस्पिटलमध्ये ९५० जणांची तपासणी

गणेशोत्सवात सलग अकरा दिवस सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये तब्बल २२५३ जणांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधे व वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.  ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चालेना - Marathi News | Maharashtra Pollution Control Board not taken any action in ganesh festival | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चालेना

उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्यानंतरही मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये डीजेचा आवाज घुमला. मुंबईत २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. ...

Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार - Marathi News | Rafale Deal : no objection for only telling rafael price : Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार

उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कोणत्याही नेत्याची मागणी नाही. ...

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद  - Marathi News | City water closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. ...