लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

महापालिकेच्या डेटा करप्टची ‘थर्ड’ पार्टी चौकशीचे आदेश - Marathi News | Third party inquiry order of municipal data corrupt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या डेटा करप्टची ‘थर्ड’ पार्टी चौकशीचे आदेश

मुंबई शेअर बाजारात ( बीएसई )आवश्यक माहिती दाखल करताना हिशोबाचा डेटा करप्ट झाल्यावरुन सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...

दिराकडून होणाऱ्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married women suicide due to sexual harashment by husband brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिराकडून होणाऱ्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

डुक्कर मुक्त शहर मोहिमेच्या घोषणेचा उडाला फार्स  - Marathi News | pig free city campaign annoucement failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डुक्कर मुक्त शहर मोहिमेच्या घोषणेचा उडाला फार्स 

महापालिका आयुक्तांनी शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी १० सप्टेंबरपासून खास मोहिम हाती घेतली. पण दोनच दिवसांत ही मोहिम बंद पडली. ...

पारंपरिक विद्यापीठात ‘पुणे’ पहिले - Marathi News | In the traditional university 'Pune' was first | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारंपरिक विद्यापीठात ‘पुणे’ पहिले

जागतिक क्रमवारीत सुधारणा झाल्याने देशपातळीवरही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या स्थानावर आहे. ...

ईशान्य भारताच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे : नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य  - Marathi News | businessman should come in development of north east India : Governor Nagaland Padmanabh Acharya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईशान्य भारताच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे : नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य 

औद्योगिक क्षेत्रात देदीप्यमान प्रगती करून संपत्ती निर्माण करणा-या लोकांचा आपण निश्चित अभिमान बाळगायला हवा. ...

पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार : महापौर राहुल जाधव  - Marathi News | May be Pimpri-Chinchwad Festival next year : Mayor Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार : महापौर राहुल जाधव 

धार्मिक, उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. ...

समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद - Marathi News | person arrest by police who attacked of his partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलैगिंग पार्टनरवर हल्ला केलेला आरोपी जेरबंद

कोठडीत असताना रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस खडक पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. पयालयन केल्यापासून तो सातत्याने त्याचा मुक्काम बदलत होता. याकाळात त्याने अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास केला आहे.  ...

बहुमताच्या जोरावर माजी नगरसेवकांच्या भावाला नियमबाह्य बढती        - Marathi News | promossion to ex-corporators brother by breaking rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर माजी नगरसेवकांच्या भावाला नियमबाह्य बढती       

महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असताना माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक बढती देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनात पक्षाने बहुमताच्या जोरावर मतदान घेत मंजुर केला. ...