लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

स्वाईन फ्लूच्या विषाणुंपासून मिळणार संरक्षण ; पुण्यातील डाॅक्टरचा अनाेखा मास्क - Marathi News | innovative mask created by sasoon doctor, it will protect from swine flue also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लूच्या विषाणुंपासून मिळणार संरक्षण ; पुण्यातील डाॅक्टरचा अनाेखा मास्क

संसर्गजन्य राेगांपासून संरक्षण मिळवणारा अनाेखा मास्क ससूनच्या डाॅक्टरांनी तयार केला असून येत्या काळात नागरिकांना ताे उपलब्ध हाेणार अाहे. ...

mutha canal: कालवा फुटीप्रकरणी चौकशी समिती नेमावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल  - Marathi News | mutha canal: PIL filed by social activist against PMC and irrigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :mutha canal: कालवा फुटीप्रकरणी चौकशी समिती नेमावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

या घटनेविषयी आक्षेप नोंदवताना महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणीही करण्यात आली आहे.  ...

मैत्रीच्या नात्याला नवा आयाम देणारा वैशिष्टयपूर्ण‘सॅटर्डे क्लब ’  - Marathi News | 'Saturday Club' in Pune a new dimension of friendship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रीच्या नात्याला नवा आयाम देणारा वैशिष्टयपूर्ण‘सॅटर्डे क्लब ’ 

या क्लबला म्हटलं तर तसा इतिहास आहे, जवळपास ३५-४० वर्षांपूर्वी त्यावेळच्या युवक काँग्रेसमध्ये काम करणारे तरुण एखादे दिवशी एकत्र जमत गप्पाटप्पा, भेळ म्हणा किंवा भजीपाव असा बेत. तसा तो नियमित नसे, पण त्याला नाव मात्र होतं ‘सॅटर्डे क्लब.’ ...

असे करा झटपट होणारे पोह्यांचे कुरकुरीत कटलेट  - Marathi News | Try this instant and tasty Poha cutlet | Latest food News at Lokmat.com

फूड :असे करा झटपट होणारे पोह्यांचे कुरकुरीत कटलेट 

हे कटलेट कमी तेलात आणि पोटभरीचे म्हणून खाता येतात. ...

धक्कादायक..! ठेकेदारांचे चालक प्रशिक्षणाविना... पीएमपीकडे माहितीही नाही  - Marathi News | Shocking ..! The driver of the contractor without training ... PMP did not even information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! ठेकेदारांचे चालक प्रशिक्षणाविना... पीएमपीकडे माहितीही नाही 

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ...

पुण्यात ऊन पावसाचा खेळ - Marathi News | rain in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ऊन पावसाचा खेळ

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पडत असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत अाहे. ...

मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a young man sinked in Mulshi dam was found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले. ...

पारंपरिक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापीठ प्रथम, पण... - Marathi News | Pune university tops the list in traditional universities... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारंपरिक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापीठ प्रथम, पण...

द टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत देशातील पारंपारीक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापिठाने पहिला क्रमांक पटकावला अाहे. याबाबत विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया नाेंदवल्या अाहेत. ...