पुणे : आमदार राहुल कुल यांच्या गाडीला अपघात घडवून आणून त्यांना संपविण्याचा धमकीचा मेसेज पाठविणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सागर विनायक भानवसे (वय २९, रा़ कवडेचा मळा, वरंवड) आणि आकाश राजेंद्र होले (रा़ गार फाटा, पाटस) अशी त्यांची नावे ...
सुरुवातीच्या काळात पैसे भरल्यानंतर काही महिलांना व्यवस्थित परतावा देखील देण्यात आला होता. यामुळे इतर महिलांचा विश्वास वाढला आणि त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ...
कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांन ...
तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध सोशल मीडियावर सोमवारी फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला. ...
महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या ‘पुणे कनेक्ट’, ‘एलईडी लाईट प्रकल्प’, आणि ‘डेटा करप्ट’ हे तीन महाघोटाळे झाले असल्याची कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. ...
अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. ...