लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

प्रेमसंबंधावरुन विवाहितेच्या आत्महत्येनंतर पतीनंही संपवलं आयुष्य - Marathi News | extra marital affair case, couple committed suicide in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमसंबंधावरुन विवाहितेच्या आत्महत्येनंतर पतीनंही संपवलं आयुष्य

पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...

झाड पडण्याच्या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी - Marathi News | Five firefighters were injured in the fall of the tree in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाड पडण्याच्या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी

कोरेगाव पार्क येथे रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम करत असताना अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

नवीन इमारतीत स्थलांतर कधी ? शिवसेना नेत्याची मागणी - Marathi News |  When to migrate to a new building? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन इमारतीत स्थलांतर कधी ? शिवसेना नेत्याची मागणी

पल्लवी पासलकर : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय ...

कात्रज उद्यानाच्या स्वच्छतेचे तीनतेरा - Marathi News | Three types of cleanliness of Katraj garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज उद्यानाच्या स्वच्छतेचे तीनतेरा

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय : दारूच्या बाटल्या, फुटके पाईप; भटक्या कुत्र्यांचा वावर ...

दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, उपाध्यक्षाची बदनामी केली - Marathi News | They filed an Atrocity complaint with both, denouncing the Vice President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, उपाध्यक्षाची बदनामी केली

उपाध्यक्षाची बदनामी केली : कोनशिलेवरील नाव पुसून टाकले. ...

‘ते’ देतात मोफत आरोग्यसेवा, पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप - Marathi News | 'They' offer free healthcare, group of 50 to 60 doctors in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ते’ देतात मोफत आरोग्यसेवा, पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप

सामाजिक जबाबदारी : पुण्यातील ५० ते ६० डॉक्टरांचा ग्रुप; आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भाग ...

राष्ट्रवादीचे ‘मूक आंदोलन’, सुप्रिया सुळेंनीही बांधली तोंडाला पट्टी - Marathi News |  NCP's 'Silent Movement', Supriya Suleeneni's Bandala Bandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे ‘मूक आंदोलन’, सुप्रिया सुळेंनीही बांधली तोंडाला पट्टी

सत्य, अहिंसा, शांती ही गांधीजींची तत्त्वे होती तर असत्य, हिंसा, अशांती ही सत्ताधारी पक्षाची तत्त्वे असल्याची टीका या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या तत्त्वांची उदाहरणे देण्यात आली. ...

कालवा दुर्घटनेतील रहिवासी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न - Marathi News | Question about women's safety in the Kallah tragedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालवा दुर्घटनेतील रहिवासी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

पटर्वधन शाळेत ना अंघोळीची सोय ना रात्री झोपण्यासाठी सुरक्षित ठिकाण : प्रशासनाने शाळेत दोन हॉल उपलब्ध करून केले हात वर ...