लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटींना जलसमाधी - Marathi News | Water for 8 boats in the vicinity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटींना जलसमाधी

महसूल विभागाची कारवाई : ३५ ते ४० लाखांचे नुकसान; वाळूचोरांचे धाबे दणाणले ...

कारखान्यांची होणार दमछाक, शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार - Marathi News |  The fact that the factories will be tired, the government decision-makers, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखान्यांची होणार दमछाक, शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

हंगाम लांबण्याची शक्यता : शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार ...

शहरात गुन्हेगारीचे तब्बल ३०० हॉटस्पॉट - Marathi News | 300 hot spots of crime in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात गुन्हेगारीचे तब्बल ३०० हॉटस्पॉट

शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या कॉल्सचा तांत्रिक अभ्यास व त्याचे विश्लेषण करुन शहरात जेथे जास्त गुन्हेगारी घटना घडतात, असे ३१० ठिकाणे हॉट स्पॉट म्हणून निश्चित केली आहेत़. ...

स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना  - Marathi News | Reveal the information of swine flu to the citizens : Collector's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्ल्यूची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवा:  जिल्हाधिका-यांच्या सूचना 

पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम ...

चतुश्रृंगीला रोप वे नव्हे तर सरकता जिना - Marathi News | no rope way at Chutushrungi but.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चतुश्रृंगीला रोप वे नव्हे तर सरकता जिना

चतुश्रृंगी देवी येथे जमीन भुसभुशीत असून रोप वे न करता मंदिरापर्यत सरकता जिना तयार करण्यात येणार आहे... ...

अाता पुणेकरच म्हणतात 'थॅंक्यू' पाेलीस - Marathi News | punekar saying thank you to pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाता पुणेकरच म्हणतात 'थॅंक्यू' पाेलीस

पुणे पाेलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर पाेलिसांनी मदत केल्याबद्दल अाभार व्यक्त करणारे अनेक मेसेज येत अाहेत. ...

गोष्ट तेरा तरूण तुर्कांची : सायकलवरून गाठले लोणार  - Marathi News | seniour citizen completed cycle journey to lonar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोष्ट तेरा तरूण तुर्कांची : सायकलवरून गाठले लोणार 

या अंतरात अनेक घाट होते, जीवघेणे चढ होते. मात्र न दमता एका जिद्दीने हा सगळा प्रवास पार केला. सायकल चालवणे ही सर्वांची समान आवड, त्यामुळे कंटाळा असा कोणालाही आला नाही. ...

शिक्षणात रोवतोय त्यांचाही ‘पाय’ : राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन - Marathi News | They also have 'feet' in education: National Cerebral Palsy Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणात रोवतोय त्यांचाही ‘पाय’ : राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन

सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो... ...